कौशल्य प्रशिक्षण घेऊन सन्मानाने, ताठ मानेने जगता येण्यासाठी...

विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रम

खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
कुशल तंत्रज्ञ, कंपनीतील महत्वाचे कारागीर, उद्योजक आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी

लेथ मशीन ऑपरेटर

CNC मशीन ऑपरेटर

इलेक्ट्रिशियन / वायरमन

वेल्डर फॅब्रिकेशन

अभ्यासक्रमाविषयी / प्रवेशाविषयी माहिती

प्रवेश पात्रता:

किमान वय १६ वर्षे पूर्ण
स्वतः हाताने काम करायची आवड

अभ्यासक्रम कालावधी:

१ वर्ष
(८ जुलै २०२४ ते २७ जून २०२५)

शैक्षणिक पात्रता:

इयत्ता दहावी परीक्षा दिलेले
(लिहिता वाचता येणे आवश्यक)

निवास व्यवस्था:

लांबच्या विद्यार्थ्यांसाथी सशुल्क निवास व भोजन व्यवस्था
(तंत्रशिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकसनावर भर)

अभ्यासक्रमाच्या शेवटी:

१००% खात्रीशीर नोकरी
उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन व मदत

शैक्षणिक / निवास शुल्क सवलती:

अर्जानुसार आर्थिक शिष्यवृत्ती उपलब्ध
कमवा शिका योजना (वय १८ पूर्ण - सर्व शुल्क माफ )

अधिक माहितीसाठी

संस्थेची माहिती

येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रशिक्षण केंद्राचा पत्ता

येथे क्लिक करा

संपर्क


कार्यालय: +91 928 473 4846
श्री. मोहन लोहार: +91 982 286 7051
श्री. विनय जोशी: +91 983 406 0856
सौ. अश्विनी रांजेकर: +91 965 726 9682

Instagram: JP Skill Development
Email: sdc.shivapur@jnanaprabodhini.org